Panchang 8 May : आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त
Panchang 8 May
Panchang 8 May esakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १८ शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०६

☀ सूर्यास्त -१८:५४

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०६

⭐ सायं संध्या -  १८:५४ ते २०:०१

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२१

⭐ प्रदोषकाळ - १८:५४ ते २१:०९

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

⭐ राहु काळ - १२:३१ ते १४:०७

⭐ यमघंट काळ - ०७:४३ ते ०९:१९

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:३९ ते दु.०४:२१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी परान्न घेवू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:१९ ते १८:५४ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:४३ ते ०९:१९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास ०८:४५ प.🔥

रवि मुखात आहुती आहे.

शिववास ०८:४५ प. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी ०८:४५ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावास्या(०८:४५ प.नं.प्रतिपदा)

वार - बुधवार

नक्षत्र - भरणी(१३:४० प.नं.कृत्तिका)

योग - सौभाग्य(१७:५६ प.नं. शोभन)

करण - नाग(०८:४५ प. नं.किंस्तुघ्न)

चंद्र रास - मेष(१९:२७ नं.वृषभ)

सूर्य रास - मेष

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- स्नानदानासाठी अमावास्या, सत्तु अमावास्या, प.पू श्री नारायण स्वामी पु.ति(नृसिंहवाडी), सर्वार्थसिद्धियोग १३:४० नं

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क , तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना सायं.०७:२७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com