आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी आणि पंढरपूर यात्रेने पावन झालेला दिवस; चातुर्मास्याची सुरुवात आणि भारतीय सौर श्रावणातील महत्त्वाचा सोहळा
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

शनिवार : आषाढ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.११ सूर्यास्त ७.११, चंद्रोदय दुपारी ४.०१, चंद्रास्त पहाटे ३.०२, देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास्यारंभ, भारतीय सौर श्रावण ३ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com