आजचे पंचांग आणि दिनविशेष - १३ सप्टेंबर २०२६

भाद्रपद शुद्ध द्वितीयेसह हस्त नक्षत्र, कन्या-तूळ राशीचे संयोग, वराह जयंती व मु. रबिलाखर मासारंभ; सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त यांसह आजचे संपूर्ण पंचांग
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

रविवार : भाद्रपद शुद्ध २, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२३ सूर्यास्त ६.३७, चंद्रोदय सकाळी ८.०७, चंद्रास्त रात्री ८, सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश, वाहन बेडूक, वराह जयंती, मु. रबिलाखर मासारंभ, भारतीय सौर भाद्रपद २२ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com