आजचे पंचांग आणि दिनविशेष - १४ सप्टेंबर २०२६

भाद्रपद शुद्ध तृतीयेचे पंचांग, श्रीगणेश चतुर्थी, हरितालिका तृतीया, स्वर्णगौरी व्रत आणि जैन संवत्सरीसह आजच्या दिवसाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : भाद्रपद शुद्ध ३, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.२३ सूर्यास्त ६.३६, चंद्रोदय सकाळी ९.०१, चंद्रास्त रात्री ८.३८, श्रीगणेश चतुर्थी, पार्थिव गणपती पूजन, चंद्रदर्शन निषेध, हरितालिका तृतीया, स्वर्णगौरी व्रत, जैन संवत्सरी चतुर्थी पक्ष, भारतीय सौर भाद्रपद २३ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com