पंचांगशुक्रवार : भाद्रपद शुद्ध ७, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.२३ सूर्यास्त ६.३३, चंद्रोदय दुपारी १२.३७, चंद्रास्त रात्री ११.३८, ज्यष्ठागौरी पूजन, भारतीय सौर भाद्रपद २७ शके १९४८..दिनविशेष२०१० : भारताची अव्वल महिला मुष्टियुद्ध खेळाडू एम. सी. मेरी कोम हिने सलग पाचव्यांदा जागतिक सुवर्णपदकाची कमाई करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.२०१५ : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा)ने प्लुटोची नवी छायाचित्रे प्रसिद्ध केली.२०१६ : पुण्याच्या प्रियेशा देशमुखने मूकबधिरांच्या पहिल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.