आजचे पंचांग आणि दिनविशेष - १९ ऑगस्ट २०२६

श्रावण शुद्ध सप्तमीचे धार्मिक महत्त्व, सीतला सप्तमी व बुधपूजनासह आजचे सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त आणि चंद्रनक्षत्राची सविस्तर माहिती
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

बुधवार : श्रावण शुद्ध ७, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ६.१८ सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय दुपारी १२.०६, चंद्रास्त रात्री ११.२३, सीतला सप्तमी, बुधपूजन, भारतीय सौर श्रावण २७ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com