आजचे पंचांग आणि दिनविशेष - १९ सप्टेंबर २०२६

भाद्रपद शुद्ध अष्टमीचा शुभ दिवस, दुर्गाष्टमी व ज्येष्ठागौरी विसर्जनासह आजचे पंचांग, चंद्रनक्षत्र मूळ व धनू राशीतील चंद्राची माहिती
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

शनिवार : भाद्रपद शुद्ध ८, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.२४ सूर्यास्त ६.३२, चंद्रोदय दुपारी १.२९, चंद्रास्त रात्री १२.३१, ज्येष्ठागौरी विसर्जन (दिवसभर), दुर्गाष्टमी, दोरक धारण, भारतीय सौर भाद्रपद २८ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com