आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३० जुलै २०२६

आषाढ कृष्ण प्रतिपदेचे पंचांग, श्रवण नक्षत्रातील मकर राशीचा चंद्र, सूर्योदय-सूर्यास्त व चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ; भारतीय सौर श्रावण ८, शके १९४८ नोंद
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

गुरुवार : आषाढ कृष्ण १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.१२ सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय सायंकाळी ७.४९, चंद्रास्त सकाळी ६.४७, भारतीय सौर श्रावण ८ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com