पंचांगसोमवार : भाद्रपद कृष्ण १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.२६ सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय उ. रात्री २.१३, चंद्रास्त दुपारी २.४३, दशमी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन १३ शके १९४८..दिनविशेष१९९५ ः ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर.१९९८ ः ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.२००९ ः गोड्या पाण्यातील डॉल्फिन हा राष्ट्रीय जलचर प्राणी असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले. नष्ट होणाऱ्या या माशांना वाचविण्यासाठी सरकारने हा निर्णय केला आहे.२०१२ ः ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘धनुष्य’ या क्षेपणास्त्राची जहाजावरून यशस्वी चाचणी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.