Panchang 19 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, तिथी-नक्षत्र आणि आजचे धार्मिक महत्त्व

Panchang 19 May 2026 : संपूर्ण मराठी पंचांग वाचा. सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, शुभ मुहूर्त, तिथी, नक्षत्र, योग, करण आणि आजचे धार्मिक विशेष जाणून घ्या.
मंगळवारी कोणत्या राशीला मिळणार धनलाभ आणि यश?

मंगळवारी कोणत्या राशीला मिळणार धनलाभ आणि यश?

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०२

☀️ सूर्यास्त – १८:५८

🌞 चंद्रोदय – ०८:११

⭐ प्रात: संध्या – ०४:५० ते ०६:०२

⭐ सायं संध्या – १८:५८ ते २०:१०

⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:२२

⭐ प्रदोषकाळ – १८:५८ ते २१:१०

⭐ निशीथ काळ – ००:०७ ते ००:५२

⭐ राहु काळ – १५:४४ ते १७:२१

⭐ यमघंट काळ – ०९:१६ ते १०:५३

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com