आजचे पंचांग 29 जुलै 2026! गुरुपौर्णिमा, बेंदूर आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Panchang : 29 जुलै 2026 बुधवारचे संपूर्ण पंचांग वाचा. गुरुपौर्णिमा, व्यासपूजन, चातुर्मास प्रारंभ, शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय-सूर्यास्त, नक्षत्र, योग, करण आणि दिनविशेष यांची सविस्तर माहिती जाणून घ्या.
panchang

panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:१४

☀️ सूर्यास्त – १९:०६

🌞 चंद्रोदय – १९:१२

⭐ प्रात: संध्या – ०५:०२ ते ०६:१४

⭐ सायं संध्या – १९:०६ ते २०:१८

⭐ अपराण्हकाळ – १३:५७ ते १६:३१

⭐ प्रदोषकाळ – १९:०६ ते २१:१९

⭐ निशीथ काळ – ००:१७ ते ०१:०२

⭐ राहु काळ – १२:४० ते १४:१६

⭐ यमघंट काळ – ०७:५० ते ०९:२७

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com