आजचे पंचांग 29 जून 2026! वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

Panchang : 29 जून 2026 च्या पंचांगानुसार वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त, राहुकाळ, तिथी, नक्षत्र आणि आजचे सर्व धार्मिक दिनविशेष एका ठिकाणी जाणून घ्या.
panchang

panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०४

☀️ सूर्यास्त – १९:१०

🌞 चंद्रोदय – १८:५८

⭐ प्रात: संध्या – ०४:५२ ते ०६:०४

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५५ ते १६:३२

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२०

⭐ निशीथ काळ – ००:१५ ते ००:५८

⭐ राहु काळ – ०७:४२ ते ०९:२०

⭐ यमघंट काळ – १०:५८ ते १२:३७

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com