आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३ ऑगस्ट २०२६

आषाढ कृष्ण पंचमीचे आजचे पंचांग, चंद्र-नक्षत्रांची माहिती आणि दिवसाचे शुभ-अशुभ योग; भारतीय सौर श्रावणातील धार्मिक, सांस्कृतिक संदर्भांसह मार्गदर्शन
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : आषाढ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.१३ सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय रात्री १०.१०, चंद्रास्त सकाळी १०.०४, सूर्याचा आश्‍लेषा नक्षत्रप्रवेश, वाहन हत्ती, भारतीय सौर श्रावण १२ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com