

Top 4 Unlucky Zodiac Signs Get Troubled By Shani In Coming 30 Days
esakal
Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष महत्त्व आहे. शनीला कर्मदेवता मानलं जातं. शनी तुमच्या कर्माप्रमाणे फळ देतो. व्यक्तीच्या कर्मांनुसार त्यांना शुभ किंवा अशुभ परिणाम पाहायला मिळतात. न्यायदेवता शनीच्या नक्षत्रातील बदल आणि संक्रमण प्रत्येक राशीवर शुभ किंवा अशुभ परिणाम करतात.