

Top 6 Lucky Zodiac Signs Get Blessed By Budhaditya Yoga
esakal
Marathi Rashi Bhavishya : येत्या 26 मे ला मंगळवारी बुध वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या वृषभ राशीत सूर्य भ्रमण करत आहे. यामुळे बुधादित्य योग निर्माण होऊन सिंह राशीसहित सहा राशींना याचा खूप फायदा होणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या.