

Devuthani Ekadashi: दिवाळीनंतर येतो तो सण म्हणजे तुळशी विवाह. हिंदू धर्मातील प्रत्येक महिना जसा विशेष महत्त्वाचा असतो तसेच कार्तिक महिन्याला खास महत्त्व आहे. भगवान विष्णूला कार्तिक महिना खास परी आहे, त्यामुळे या महिन्यात विष्णूची विशेष पूजा केली जाते. तसेच सर्व वृत्तवाकल्यामध्ये आणि खासकरून एकादशीला तुळशीला सर्वोच्च स्थान आहे.