

Tulsi Vivah and Its Significance
Esakal
Muhurat In Indian Weddings: दिवाळीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहाची दरवर्षी उत्सुकतेने वाट पाहली जाते. तुळशी विवाहानंतर लग्नसाठी शुभ मुहूर्त सुरु होतात आणि विवाहासाठी योग्य दिवस ठरवणे अत्यंत महत्वाचे असते. जर तुम्ही येत्या काळात लग्नाची तारीख ठरवण्याचा विचार करत असाल, तर आमच्या या लेखात तुम्हाला तुळशी विवाहानंतरचे सर्व शुभ मुहूर्त नक्कीच मिळतील.