Varuthini Ekadashi 2026: वरूथिनी एकादशीला शिवलिंगावर अर्पण करा 'या' ५ वस्तू; घरातील गरिबी दूर होऊन येईल पैसाच पैसा!

Varuthini Eakadashi Shivling Offerings: वरूथिनी एकादशीला केलेल्या शिवलिंग अभिषेकाने आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते.
Varuthini Ekadashi 2026 Shivling Offerings for Wealth and Prosperity

Varuthini Ekadashi 2026 Shivling Offerings for Wealth and Prosperity

sakal

Updated on

Varuthini Ekadashi Remedies: दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरूथिनी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची अत्यंत मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी केलेला उपवास आणि व्रत १० व्रतांच्या समान मानला जातो.

असं मानलं जातं की, या दिवशी केलेल्या व्रताने आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतात आणि सकारात्मक बदलही होतात. इतकंच नाही, तर या दिवशी भगवान शंकराचीही पूजा केली तर खास पुण्य प्राप्त होतं असंही मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णू आणि शंकर या दोघांचे आशीर्वाद मिळवण्याची ही उत्तम संधी मानली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com