Vastu Tips: घरात हत्तीची जोडी ठेवावी की नाही? वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे आणि नियम

Keep Elephant Pair At Home?: पितळ, चांदी की लाकूड? तुमच्या घरातील समृद्धीसाठी कोणता हत्ती सर्वात लाभदायक ठरेल; वाचा सविस्तर...
Elephant Pair at Home: Vastu Rules, Direction & Benefits Explained

Elephant Pair at Home: Vastu Rules, Direction & Benefits Explained

esakal 

Updated on

Vastu Elephant Rules!: अनेकदा लोक घर सुंदर दिसण्यासाठी किंवा सकारात्मक ऊर्जेसाठी विविध प्रकारच्या वस्तू आणि मूर्ती घरात ठेवतात. वास्तूशास्त्रानुसार, काही विशिष्ट वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख-शांतीचा वास होतो. यापैकीच एक म्हणजे हत्तीची जोडी.

अनेकांचा असा प्रश्न असतो की घरात हत्तीची जोडी ठेवावी की नाही? वास्तूशास्त्रानुसार घरात हत्तीची जोडी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वास्तूच्या या नियमांकडे दुर्लक्ष करू नका.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com