Vastu Tips: कोणाकडूनही फुकट घेऊ नका 'या' ४ वस्तू; आर्थिक स्थितीवर होऊ शकतो वाईट परिणाम!

कोणी सहज फुकट दिल्या तरी या वस्तू अजिबात इतरांकडून घेऊ नका; शनिदेवाशी संबंधित या वस्तू घेणे टाळा; पाहा काय सांगते ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र...
Vastu and Astrology 4 Things You Should Never Take for Free as They Can Affect Financial Stability

Vastu and Astrology: 4 Things You Should Never Take for Free as They Can Affect Financial Stability

esakal 

Updated on: 

Vastu Shastra: दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा शेजारी, मित्रपरिवार किंवा नातेवाईकांकडून लहान-सहान वस्तू मागून घेतो. कधी स्वयंपाकघरातील एखादा जिन्नस तर कधी गरजेची वस्तू सहज घेतली जाते. मात्र, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील समजुतींनुसार अशा चार वस्तू आहेत, ज्या कोणाकडूनही फुकट किंवा मोफत घेणे टाळायला हवे. या वस्तूंचा संबंध ग्रहस्थितीशी आणि घरातील वातावरण व आर्थिक सुबत्तेशी जोडला जातो, अशी परंपरागत मान्यता आहे.

Loading content, please wait...