Vastu shastra: घरात लाकडी देवघर ठेवताय? वास्तुनुसार जाणून घ्या देवघर ठेवण्याची योग्य दिशा,उंची अन् स्वच्छतेचे नियम! 

Where to Place Wooden Devghar at Home?: घराचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवघराच्या योग्य दिशेपासून ते स्वच्छतेपर्यंत; वाचा लाकडी देवघराशी संबंधित महत्त्वाचे नियम...घरात नांदेल सुख-समृद्धी!
Where to Place Wooden Devghar at Home? Vastu Direction Rules for Home Temples

Where to Place Wooden Devghar at Home? Vastu Direction Rules for Home Temples

esakal

Updated on

Vastu shastra rules for wooden devghar at home: घरातील देवघर हे फक्त पूजा-अर्चा करण्याचे ठिकाण नसून संपूर्ण कुटुंबासाठी सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि चैतन्याचे मुख्य केंद्र असते. वास्तूशास्त्रानुसार घरात देवघराची योग्य दिशा आणि योग्य मांडणी असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

आजकाल संगमरवर किंवा धातूच्या देवघरांपेक्षा सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी देवघरांना अधिक पसंती दिली जाते. लाकूड हे नैसर्गिक, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारे मानले जाते. जर तुमच्या घरात लाकडी देवघर असेल किंवा तुम्ही नवीन लाकडी देवघर आणण्याच्या विचारात असाल, तर वास्तूच्या खालील नियमांचे पालन करणे आवश्यक ठरते-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com