

Married Life Vastu Tips: Benefits of Swan & Mandarin Duck Pair in Bedroom
esakal
Married Life Vastu Tips: घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी वास्तूशास्त्र आणि फेंगशुईमध्ये अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये बेडरूममध्ये हंस किंवा 'मॅन्डरिन' बदकांच्या जोडीची प्रतिमा (Picture) किंवा मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. ही पक्षीजोडी केवळ प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक मानली जात नाही, तर वैवाहिक संबंध मजबूत करून आयुष्यात सौभाग्य आणण्यासाठीही प्रभावी ठरते.