
Vasubaras 2025:
Sakal
वसुबारस १७ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी गायींची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात धनलाभ होतो अशी मान्यता आहे. वसुबारसला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात.
Vasubaras 2025 date: दिव्यांचा सण दिवाळी दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. यंदा दिवाळी २० ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. तसेच दिवाळीचा पहिला दिवस १७ ऑक्टोबरला साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात वसुबारसला खुप महत्व आहे. या दिवशी लोक गायींची पूजा करतात. तसेच या दिवसाला गोवत्स द्वादशी देखील बोलले जाते. या दिवसाचे महत्व आणि पौराणिक कथा काय आहे हे जाणून घेऊया.