Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

Vat Purnima Vrat Katha: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी व्रतकथेचं पुस्तक नसेल, तर सत्यवान–सावित्रीची संपूर्ण पौराणिक कथा इथे ऑनलाइन वाचा.
Vat Purnima Vrat Katha in Marathi

Vat Purnima Vrat Katha in Marathi

sakal

Updated on

Vat Purnima Vrat Katha Online: दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला, वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात, धार्मिदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण सणांपैकी एक हा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवासही धरतात. सर्व महाराष्ट्रीयन महिला आज मोठ्या भक्ती-भावाने आणि श्रद्धेने हा सण साजरा करतात. वटपौर्णिमा पूर्ण होण्यासाठी सगळ्या स्त्रिया सत्यवान-सावित्रीची कथा वाचतात. मात्र आजकालच्या धावपळीत आणि आज सोमवार असताना कथेचं पुस्तक घ्यायला विसरू शकतात. अशा वेळी व्रत अपूर्ण न ठेवता योग्य पद्धतीने आजचा सण साजरा करण्यासाठी ऑनलाइनच ही कथा वाचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com