Venus Direct 2026
esakal
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या स्थितीतील बदलाला विशेष महत्त्व आहे. सध्या शुक्र वक्री अवस्थेत असून, दिवाळीनंतर १४ नोव्हेंबर २०२६ रोजी तो मार्गी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, एखादा ग्रह वक्री असताना तो उलट दिशेने चालत असल्याचा भास होतो. तर मार्गी अवस्थेत ग्रहाची चाल पुन्हा सामान्य होते.