उद्यापासून शुक्र मार्गी होणार, 'या' २ राशींच्या अडचणी वाढणार; कोणती काळजी घ्यावी?

Venus Direct 2026: शुक्राचं वक्री अवस्थेतून मार्गी होणं बहुतांश राशींसाठी सकारात्मक ठरू शकतं. मात्र, धनु आणि मीन या दोन राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Venus Direct 2026:

Venus Direct 2026:

esakal

Updated on: 

शुक्र ग्रहाचं राशीतील स्थान आणि त्याच्या चालीचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. सध्या शुक्र कन्या राशीत वक्री अवस्थेत आहेत. ३ ऑक्टोबरपासून त्यांची वक्री चाल सुरू असून, १४ नोव्हेंबरपासून शुक्र पुन्हा मार्गी होणार आहेत. म्हणजेच उद्यापासून शुक्राची चाल सरळ होईल. शुक्राचं वक्री अवस्थेतून मार्गी होणं बहुतांश राशींसाठी सकारात्मक ठरू शकतं. मात्र, धनु आणि मीन या दोन राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशींनी पुढील काळात प्रत्येक बाबतीत सावध राहणं गरजेचं आहे.

Loading content, please wait...