Venus-Ketu Conjunction in Leo 2026
esakal
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखसोयींचा कारक ग्रह मानला जातो, तर केतू हा अध्यात्म, वैराग्य आणि मोक्षाचा कारक मानला जातो. ४ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी शुक्राने सिंह राशीत प्रवेश केला असून तेथे आधीपासून असलेल्या केतूसोबत त्याची युती झाली आहे. ही ग्रहस्थिती १ ऑगस्ट २०२६ पर्यंत राहणार असून या काळात काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, असे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.