Venus Retrograde 2026
esakal
संस्कृती
शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...
Venus Retrograde 2026 : विशेषतः सणासुदीच्या दिवसांत अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने या राशींनी पैशांच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे.
ग्रहांच्या हालचालींचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. सध्या शुक्र ग्रह वक्री अवस्थेत असून, ६ नोव्हेंबरला तो तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मात्र, त्याची वक्री चाल १४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. म्हणजेच पुढील १२ दिवस शुक्राची उलटी चाल सुरू असेल. ज्योतिषिया तज्ज्ञांच्यामते या काळात पाच राशींच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने या राशींनी पैशांच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे.
