पुढच्या पाच दिवसांत ५ राशींचं नशीब चमकणार! वक्री शुक्र देणार भरभरून लाभ, उत्पन्नाचे नवे मार्गही खुलणार

Venus Retrograde 2026 : वक्री शुक्रामुळे काही राशींच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तर काहींच्या आर्थिक अडचणी कमी होऊन नात्यांमधील तणावही दूर होऊ शकतो.
Venus Retrograde 2026 :

Venus Retrograde 2026 :

esakal

Updated on: 

शुक्र ग्रहाला सुख, संपत्ती, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम राशींवर होत असल्याचं सांगितलं जातं. सध्या शुक्र ग्रह कन्या राशीत वक्री अवस्थेत आहे. ३ ऑक्टोबरपासून शुक्राची ही उलटी चाल सुरू असून, पुढील पाच दिवसही तो याच अवस्थेत राहणार आहे. ज्योतिषांच्या मते, या काळात पाच राशींच्या लोकांना चांगले अनुभव येऊ शकतात. वक्री शुक्रामुळे काही राशींच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तर काहींच्या आर्थिक अडचणी कमी होऊन नात्यांमधील तणावही दूर होऊ शकतो.

Loading content, please wait...