Venus Retrograde Horoscope 2026
esakal
शुक्र ग्रह सध्या वक्री अवस्थेत असून त्याची ही उलटी चाल १४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. या काळात काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात, असं ज्योतिषीय भाकीत सांगतं. पुढील चार दिवस वक्री शुक्राचा पाच राशींना विशेष लाभ मिळू शकतो. या राशींच्या व्यक्तींना आर्थिक बाबी, नोकरी-व्यवसाय आणि वैयक्तिक नात्यांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे.