Venus Horoscope 2027
esakal
शुक्र ग्रहाला प्रेम, सुख-सुविधा, ऐश्वर्य आणि कलेचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असल्याचं सांगितलं जातं. सध्या शुक्र ग्रह तूळ राशीत असून, पंचांगानुसार २० जुलै २०२७ पर्यंत तो उदय अवस्थेत राहणार आहे.