शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Shukra Gochar in Virgo : ६ नोव्हेंबर २०२६ रोजी तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र १७ दिवस राहणार आहे. विशेष म्हणजे, ३ ऑक्टोबरपासून शुक्र वक्री होणार असून १४ नोव्हेंबरपर्यंत त्याची ही स्थिती कायम राहणार आहे.
Venus Transit 2026

Venus Transit 2026

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाचा संबंध धन, सुख-संपत्ती, प्रेम आणि नातेसंबंधांशी जोडला जातो. त्यामुळे शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असल्याचं मानलं जातं. सध्या शुक्र तूळ राशीत असून, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र १७ दिवस राहणार आहे. विशेष म्हणजे, ३ ऑक्टोबरपासून शुक्र वक्री होणार असून १४ नोव्हेंबरपर्यंत त्याची ही स्थिती कायम राहणार आहे.

Loading content, please wait...