शुक्राच्या राशीबदलाने ३ राशींचं टेन्शन वाढणार! ३५ दिवस सांभाळून राहा; खर्चासह वैवाहिक आयुष्यातही तणाव वाढण्याची शक्यता

Venus Transit in Libra 2026 : या गोचरामुळे वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि कोणते उपाय करावेत, ते जाणून घेऊया.
Venus Transit 2026

Venus Transit 2026

esakal

Updated on: 

शुक्र ग्रहाला धन, प्रेम आणि सुख-सुविधांचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असल्याचं सांगितलं जातं. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. पुढील ३५ दिवस शुक्र याच राशीत राहणार आहे. शुक्र तूळ राशीत प्रवेश करतो, तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो. हा योग शुभ मानला जात असला, तरी त्याचा फायदा प्रत्येक राशीला होईलच असं नाही. या गोचरामुळे वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि कोणते उपाय करावेत, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...