Venus Transit 2026
esakal
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या राशीबदलाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी शुक्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शुक्र २२ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील १६ दिवस राहणार आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर शुक्र पुन्हा कन्या राशीत परतला आहे. २ सप्टेंबर रोजी शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला होता. मात्र, वक्री चालीमुळे त्याने पुन्हा कन्या राशीत प्रवेश केला आहे.