
21 ऑगस्टला शुक्राचं कर्क राशीत भ्रमण होणार असून, बुधासोबत युती होऊन लक्ष्मी नारायण योग तयार होईल.
या काळात चंद्र स्वतःच्या राशीत असल्यामुळे गौरी योगही निर्माण होईल.
या ग्रहयोगांमुळे पाच राशींना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळून त्यांच्या कार्यात यश मिळेल.