
Vinayak Chaturthi 2025: विनायक चतुर्थी हा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला असं मानलं जातं. विनायक चतुर्थीला भगवान गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. यंदा नवीन वर्षातील ही पहिली विनायक चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी काय करावे आणि पूजा विधी काय आहे हे जाणून घेऊया.