Weekly Horoscope: या आठवड्यात कला योग! 6 ते 12 ऑक्टोबरदरम्यान सिंहसह 'या' राशींना मिळणार करिअरमध्ये यश, जाणून घ्या तुमचं साप्ताहिक राशिभविष्य
Weekly Horoscope 6–12 October: या आठवड्यात कला योगाचे सामर्थ्य तुमच्या राशीसाठी नवे मार्ग उघडू शकते. शुक्र आणि चंद्राच्या संयोगामुळे काही राशींनी विशेष लाभ मिळेल. चला तर पाहूया भाग्यवंत राशी कोणत्या आणि काय मिळणार आहे
Weekly Horoscope 6–12 October: या आठवड्यात कला योगाचे संयोग बनत आहे. कारण शुक्र सिंह राशीत आणि चंद्रमा हे कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे कला योग सक्रिय होईल