

Weekly Horoscope
esakal
Weekly Rashi Bhavishya: २४ ते ३० ऑगस्ट हा आठवडा काही राशींसाठी चांगला ठरण्याची शक्यता आहे. या काळात नोकरी, व्यवसाय आणि पैशांशी संबंधित काही चांगल्या संधी मिळू शकतात.
रखडलेली कामं पूर्ण होतील, तर आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याचे संकेत आहेत. चला, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.