
मंगल-चंद्र युतीमुळे कर्क, कन्या यासह ५ राशींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये यश मिळेल.
शुक्र-गुरु युतीमुळे वृषभ, मिथुन, तूळ राशींच्या प्रेमजीवनात सुधारणा आणि कौटुंबिक आनंद वाढेल.
मेष, वृश्चिक राशींनी वाणी आणि निर्णयांमध्ये सावध राहावे, कारण ग्रहांचा प्रभाव तणाव निर्माण करू शकतो.
Weekly Horoscope 28 July to 3 August 2025 in Marathi: जुलै महिन्याचे शेवटचे काही दिवस आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही राशींसाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात कोणत्या राशींना सुख-शांती धन लाभ आणि नोकरी, व्यवसायात संधी मिळणार आहे याबाबत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक पं. गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.