
Weekly Astrology Update: जुलैमहिन्याचा दुसरा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही राशींसाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात कोणत्या राशींना धन लाभ आणि नोकरी, व्यवसायात संधी मिळणार आहे याबाबत पंचांगकर्त आणि खगोल अभ्यासक पं. गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.