Weekly Horoscope 7 to 13 september
esakal
७ ते १३ सप्टेंबर २०२६ हा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. सूर्य सिंह राशीत असून, सप्टेंबरला बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय गुरु कर्क राशीत, शुक्र तुला राशीत, तर मंगळ मिथुन राशीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींना करिअर, पैसा आणि नात्यांमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात, तर काहींना थोडं जपून पाऊल टाकावं लागेल.