

Weekly Horoscope
esakal
Weekly Horoscope: पुढील ८ दिवस काही राशींसाठी चांगली बातमी घेऊन येणार आहेत, तर काही राशींना थोडं सावध राहावं लागणार आहे. कुणाच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल, तर कुणाला नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकते.
प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीतही काही राशींना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. चला, तुमच्या राशीसाठी पुढचे ८ दिवस कसे असणार आहेत ते जाणून घेऊया.