
थोडक्यात
मेष, कर्क आणि तुला राशींना गुरूच्या कृपेने आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये यश मिळेल.
सिंह आणि मीन राशींना सामाजिक मान-सन्मान आणि भावनात्मक स्पष्टता मिळून आत्मविश्वास वाढेल.
ग्रहांच्या गोचरामुळे धनु आणि वृश्चिक राशींना नवीन संधी आणि प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होतील.
Weekly Horoscope 21 to 27 July 2025: जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही राशींसाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात कोणत्या राशींना सुख-शांती धन लाभ आणि नोकरी, व्यवसायात संधी मिळणार आहे याबाबत पंचांगकर्त आणि खगोल अभ्यासक पं. गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.