
Real Meaning of Garba
sakal
Navratri Garba Meaning & Significance: कालपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आहे. हा नऊ दिवसांचा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. अनेक मंदिरांमध्ये देवीची आरती, श्रीसुक्त आणि सर्वांच्या आवडीचे गरबा-दांडिया हे कार्यक्रम आयोजित केले जातात.
पण तुम्हाला कधी विचार आला आहे का, की गरबा आणि दांडिया या नावांचा उगम कसा झाला? या नावांचा खरा अर्थ काय आहे? माहित नसेल तर खालील माहिती नक्की वाचा.