Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

SIGNIFICANCE OF APTA LEAVES ON VIJAYADASHAMI: दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची परंपरा कशी सुरू झाली? जाणून घ्या पौराणिक कथा आणि या परंपरेचे महत्त्व.
Dussehra Apta Leaves tradition Story

Dussehra Apta Leaves tradition Story

sakal

Updated on: 

WHY APTA LEAVES ARE GIVEN AS GOLD ON DUSSEHRA: दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देऊन ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ असे म्हटले जाते. ही पाने खऱ्या सोन्याचे प्रतीक मानली जातात. पण दसऱ्याला आपट्याची पानेच सोने म्हणून देण्याची परंपरा कशी सुरू झाली? यामागे दानशूर रघुराजा, कौत्स आणि धनाची देवता कुबेर यांच्याशी संबंधित एक रंजक पौराणिक कथा सांगितली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com