

Touch Wood Meaning
sakal
MEANING AND CULTURAL SIGNIFICANCE OF TOUCH WOOD: आपण अनेकदा एखादी चांगली बातमी सांगताना किंवा एखादी इच्छा व्यक्त करताना 'टच वुड' (Touch Wood) असे म्हणतो आणि लगेच लाकडाला हात लावतो. काही लोक तर जवळपास लाकूड नसेल तर टेबल किंवा खुर्चीवरही हात मारतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की असे करण्यामागे नेमके कारण काय आहे? ही केवळ एक सवय आहे की त्यामागे काही धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यता आहेत? चला जाणून घेऊया.