

Why Hindu Weddings Start After Tulsi Vivah | Religious and Scientific Reasons
sakal
दिवाळी संपल्यानंतर देवउठणी किंवा कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. त्यानंतर इतर शुभकार्ये सुरू होतात. विशेष म्हणजे तुळशीच्या लग्नानंतर लग्नसमारंभांची खरी सुरुवात होते. पण तुम्हाला माहित आहे का, का नेमकं याच दिवशी लग्नांचा शुभ काळ सुरू होतो? चला जाणून घेऊया...