
Diwali Padwa Ovalani importance
esakal
Diwali 2025 : दिवाळीचा सण म्हणजे आनंदाची पर्वणी! 23 ऑक्टोबरला म्हणजे आज साजरा होणारा दिवाळी पाडवा हा सण प्रेम, आपुलकी आणि परंपरेचा संगम घेऊन आला आहे. या दिवशी बायको आपल्या नवऱ्याचे औक्षण करते आणि नवरा तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. पण ही ओवाळणीची प्रथा कशी सुरू झाली? चला जाणून घेऊया या सणाचा आणि त्यामागील कथेचा रंजक प्रवास..