
What is Bhondla
sakal
महाराष्ट्रात सध्या मुली गरबा-दांडियासाठी खूप उत्सुक झाल्या आहेत असं म्हणतात, पण खरी गोष्ट गरबा-दांडियाची नाही, तर नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या भोंडल्याची आहे. पण भोंडळा म्हणजे काय? आणि त्यात हत्तीभोवती का फिरतात? याबद्दल जाणून घेऊया.