Vastu Tips: जुन्या कपड्यांनी फरशी पुसणे योग्य की अयोग्य? 'या' चुकीमुळे वाढू शकते आर्थिक टंचाई! वास्तूनुसार जाणून घ्या नियम...

Using Old Clothes for Mopping?: जुने टी-शर्ट किंवा टॉवेलला पोछा बनवण्याची सवय पडू शकते महाग! घरातील लक्ष्मीचा वास टिकवून ठेवण्यासाठी फरशी पुसताना 'ही' चूक करणे टाळा; पाहा काय सांगते वास्तूशास्त्र...
Vastu Tips for Home Cleaning: How Mop Material Affects Financial Prosperity

Vastu Tips for Home Cleaning: How Mop Material Affects Financial Prosperity

esakal 

Updated on

Vastu Tips for Home Cleaning: घरातील सफाईसाठी जुन्या कपड्यांचा वापर करणे ही भारतीय घरांमध्ये अत्यंत सामान्य बाब आहे. जुने टी-शर्ट, टॉवेल, साडी किंवा बेडशीट फेकून देण्याऐवजी अनेक जण त्यांचा पोछा (फरशी पुसण्याचे कापड) म्हणून पुनर्वापर करतात. कपड्यांचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने ही सवय योग्य वाटत असली, तरी वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय अशुभ मानली जाते.

वास्तूशास्त्रानुसार, आपण घरात सफाईसाठी ज्या वस्तू वापरतो, त्यांचा थेट परिणाम घरातील ऊर्जा, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक वातावरणावर पडत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com